Posts

*कुटुंबवत्सल, कार्यतत्पर, प्रेरणादायी व्यक्तिमत्व : दिनकर शिंदे*

Image
 *कुटुंबवत्सल, कार्यतत्पर, प्रेरणादायी व्यक्तिमत्व : दिनकर शिंदे* दिनकर अमृता शिंदे उर्फ सर्वांचे लाडके दिनूनाना. त्यांची कुटुंबाप्रती असणारी आस्था, कळकळ, सस्नेह, प्रेम, व जिव्हाळा खरं तर त्यांच्या वास्तववादी जीवनाचा प्रवास इतका छोटा नव्हता की तो एका चार पानी लेखात बसेल. तरीही या लेखाच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा मी छोटासा प्रयत्न करतोय. दिनूनाना यांचा जन्म १९५२ साली बोरगाव ता.वाळवा याठिकाणी शेतकरी कुटूंबात झाला. अमृता शिंदे  याना चार मुले.  दिनूनाना शेंडेफळ व सर्वांचे लाडकेही. इतिहास सांगतो की शिंदे घराणे मूळचे ग्वाल्हेरचे सरकार आणि त्यामुळे त्यांना आजही पंचक्रोशीत सरकार म्हणून ओळखतात. अमृता शिंदे यांना चार मुले यामध्ये सर्वात थोरले शामराव, त्यानंतर रघुनाथ, शिवाजी व दिनकर असे मोठे कुटुंब होते. दिनूनाना यांचे भाऊ रघुनाथ शिंदे हे मुळातच शिस्तप्रिय व धाडसी वृत्तीचे होते व स्वातंत्र्यसेनानी होते व त्यांचेच बाळकडू घेऊन सर्वच भावंडांनी आपल्या क्षेत्रात गगनभरारी घेतली.   दिनूनानांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या पत्नी विमल नेहमीच त्यांच्या बऱ्या ...

संत श्री बाळूमामा

Image
  प्रारंभिक जीवन संपादित करा बाळूमामाचा जन्म ३ ऑक्टोबर  १८९२  रोजी कर्नाटकातील  बेळगाव  जिल्ह्यातील  चिक्कोडी  तालुक्यातील  अकोल  नावाच्या गावात  एका हिंदू  धनगर  (  मेंढपाळ )  कुटुंबात  झाला  . त्याचे वडील मयप्पा नावाचे मेंढपाळ होते आणि आईचे नाव सुंदरा होते. त्याने आपले बालपण आपल्या पालकांसोबत घालवले परंतु ते नेहमी  ध्यानात  हरवले होते . लग्नानंतर तो काही काळ जगला. हे लग्न फार काळ टिकले नाही. त्याला त्याच्या सासऱ्यांनी सुमारे १५ मेंढ्या दिल्या ज्या त्याने पाळण्यास सुरुवात केली. मंदिर संपादित करा बाळूमामा यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी १९६६ मध्ये महाराष्ट्रातील  कोल्हापूर  जिल्ह्यातील आदमापूर नावाच्या गावात  समाधी  घेतली .  कर्नाटकातील  निपाणी  आणि महाराष्ट्रातील  राधानगरी  यांच्यामध्ये असलेल्या आदमापूर येथे त्यांच्या स्मरणार्थ मंदिर बांधण्यात आले .  मंदिराचे व्यवस्थापन  श्री बाळूमामा संस्थान  करते . लहान कळप आता 40,000 मेंढ्यांपर्यंत वाढला आ...